Mumbai Goa Highway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, कशेडी बोगद्याची एक लेन वाहतुकीसाठी सुरु
सध्या एकेरी मार्ग सुरु करण्यात आला असून डिसेंबरपर्यंत दुसरी लेन सुरु करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.
कोकणासाठी गणेशोत्सवासाठी मुंबईतून अनेक चाकरमानी हे जात असतात. या सर्वांसाठी आता एक आंनदाची बातमी सरकारकडून देण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांचे कशेडी बोगद्यामुळे 45 मिनिटे वाचणार आहेत. सध्या एकेरी मार्ग सुरु करण्यात आला असून डिसेंबरपर्यंत दुसरी लेन सुरु करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.
पाहा पोस्ट -
गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांचे कशेडी बोगद्यामुळे ४५ मिनिटे वाचणार आहेत. सध्या एकेरी मार्ग सुरु करण्यात आला असून डिसेंबरपर्यंत दुसरी लेन सुरु करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. श्री. चव्हाण यांनी मुंबई गोवा pic.twitter.com/5oqKa76Vpy
— DISTRICT INFORMATION OFFICE, RATNAGIRI (@InfoRatnagiri) September 12, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 12, 2023 09:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

