मुंबई-गोवा महामार्गावर नडगीवे गावाजवळ घाटात कोसळलेली दरड दूर करून वाहतूक सुरळीत करण्यात यश
काल (12 जून) कोकणात नडगीवे गावात दरड कोसळल्यानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
मुंबई-गोवा महामार्गावर नडगीवे गावाजवळ घाटात कोसळलेली दरड दूर करून वाहतूक सुरळीत करण्यात यश आले आहे. काल ही दरड कोसळली होती.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement