Mumbai: कोरोनाची लस घेतल्याने मृत्यू झाल्याचा दावा खोटा, मुलीला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळाल्याची BMC चे स्पष्टीकरण
May they have the strength to bear this loss.
मुंबई महापालिकेने एका व्यक्तीला 15 वर्षीय मुलीचा कोरोनाची लस घेतल्याने मृत्यू झाल्याची बातमी सोशल मीडियात पोस्ट केली होती. त्यामध्ये मुलीचा फोटो सुद्धा होता. परंतु लस घेतल्याने मृत्यू झाल्याचा दावा खोटा असून तिचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती तिच्या परिवाराने दिली आहे. महापालिकेने सदर मुलीच्या निधनामुळे घरातील मंडळींना ते दु:ख झेलण्याची ताकद मिळो असे म्हटले आहे. त्याचसोबत मुलीचा फोटो ज्या व्यक्तीने शेअर केला होता त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल असे ही महापालिकेने म्हटले आहे.
Tweet:
Advertisement
संबंधित बातम्या
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Gayatri Hazarika Passes Away: प्रसिद्ध आसामी गायिका गायत्री हजारिका यांचे कर्करोगाने निधन; 44 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Subbanna Ayyappan Death: पद्मश्री विजेते, माजी आयसीएआर महासंचालक सुब्बान्ना अय्यप्पन यांचा मृत्यू; कावेरी नदीत आढळला मृतदेह
Advertisement
Advertisement
Advertisement