Mumbai Girgaon Fire: मुंबईतील गिरगावमधील गोमंती भवन इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी
आग शमविण्यासाठी 8 फायर इंजिन, आणि अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले आहे. अद्याप कोणतीच जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळालीय.
मुंबई शहरात (Mumbai City) गिरगाव (Girgaon) चौपाटी येथील गोमती भवन इमारतीला लागली आग लागल्याची घटना घडलीय. इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याला आग लागलीय. आग शमविण्यासाठी 8 फायर इंजिन, आणि अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले आहे. अद्याप कोणतीच जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळालीय. (हेही वाचा - Nagpur Winter Session: राज्यात सरकारला घेरण्यासाठी व्यूहरचना, हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर पार पडली विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक)
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Fire Safety Guidelines: मुंबईत वाढत्या उष्णतेच्या लाटेदरम्यान BMC ने जारी केली अग्निसुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे; नागरिकांना सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
Advertisement
Advertisement
Advertisement