महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची आज सीबीआय चौकशी होणार आहे. त्यासाठी ते CBI चौकशीसाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख DRDO गेस्ट हाऊस वर दाखल झाले आहेत.
Mumbai: Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh arrives at DRDO guest house
CBI had summoned him for questioning in connection with alleged corruption case pic.twitter.com/EfkvrQeUwF
— ANI (@ANI) April 14, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)