Mumbai Fire: साकीनाका परिसरात भडकलेल्या आगीत एकाचा मृत्यू

मुंबई मध्ये पहाटे साकीनाका परिसरात भडकलेल्या आगीत एकाचा मृत्यू झाला आहे.

Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

साकीनाका मध्ये आज पहाटे इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअरच्या दुकानामध्ये आग लागली होती. या आगीत दुकान जळून खाक झाले आहे. साकीनाका परिसरामध्ये मेट्रो स्टेशन जवळ असलेल्या दुकानामध्ये ही आग लागली होती. आगीचं वृत्त समजताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहचलं. त्यांनी आग विझवली पण काही काळात पुन्हा आगीचा भडका उडाला आहे. यात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या अग्निशमन दल घटनास्थळी दाखल असून त्यांच्याकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement