Mumbai Fire News: काळाचौकी येथील एका शाळेला आग, सिलेंडर स्फोट झाल्याची माहिती
मुंबईतील काळचौकी येथे मिंट कॉलनी परिसरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे.
Mumbai Fire News: मुंबईतील काळचौकी येथे मिंट कॉलनी परिसरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. एका शाळेत स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मिंट कॉलनीतील साई बाबा पंथ संकुल शाळेमध्ये सहा सिलेंडरचे स्फोट झाले आहे. सुदैवाने शाळेला सुट्टी असल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही, आगीवर नियत्रंण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे. घटनास्थळावरून अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही.
मुंबईच्या काळचौकी परिसरात भीषण आग लागल्याची माहिती आहे. गॅस सिलिंडरच्या स्फोटानंतर ही आग लागल्याची प्राथामिक माहिती आहे.#Mumbai #Kalachowki #Fire #Viral #VIDEO pic.twitter.com/WNJ8pceYaW
— Satish Daud Patil (@Satisdaud0705) January 15, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 15, 2024 10:48 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

