Mumbai Fire: मुंबईतील विलेपार्ले येथील इमारतीमध्ये भीषण आग; वृद्ध महिलेचा मृत्यू
या आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीचे कारण अद्याप समोर आले नाही.
मुंबईतील विलेपार्ले पूर्व येथील एका 11 मजली इमारतीला आज संध्याकाळी 7.30 च्या सुमारास आग लागली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये ही आग लागली होती. या घटनेत हर्षदा पाठक (वय 95) नावाची महिला जखमी झाली होती. घटनेनंतर तिला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र आता रुग्णालय प्रशासनाने मृत घोषित केले. या आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीचे कारण अद्याप समोर आले नाही. (हेही वाचा: Bombay HC On Firecrackers: यंदा मुंबईकरांना फक्त दोन तासच फटाके फोडता येणार, हायकोर्टाने दिला आदेश; जाणून आतिषबाजीची वेळ)
The injured woman, identified as Harshada Pathak (95), was declared brought dead by the hospital authorities.
— TOI Cities (@TOICitiesNews) November 10, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 10, 2023 09:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

