Mumbai Fire: कुर्ला नेहरू नगर येथील रहिवासी सोसायटीत पार्क 20 मोटारसायकल जळून खाक; आग नियंत्रणात

कुर्ला परिसरामध्ये आज सकाळी भीषण आग लागली होती. या आगीमध्ये रहिवासी इमारतीच्या परिसरात पार्क केलेल्या 20 मोटारसायकल जळून खाक झाल्या आहेत.

Mumbai Fire | PC: Twitter/ ANI

मुंबई मध्ये कुर्ला नेहरू नगर येथील रहिवासी सोसायटीत आज (13 ऑक्टोबर) भीषण आग लागली होती. या आगीत 20 मोटारसायकल जळून खाक झाल्या आहेत. दरम्यान ही आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांना यश आलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement