Mumbai Fire: वांद्रे परिसरात Nargis Dutt Road वरील झोपडपट्टीला आग; 10 फायर इंजिन्स घटनास्थळी दाखल

मुंबईच्या वांद्रे परिसरात Nargis Dutt Road वरील झोपडपट्टीला आग लागल्याची घटना समोर आली आहे.

Fire | Pixabay.com

मुंबईच्या वांद्रे परिसरात Nargis Dutt Road वरील झोपडपट्टीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. सध्या या आगीला विझवण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. त्यासाठी अग्निशमनदलाकडून 10 फायर इंजिन्स घटनास्थळी दाखल करण्यात आली आहेत. बीएमसी कडून देण्यात आलेल्या माहितीमध्ये या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही आग लेव्हल 2 स्वरूपाची असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)