Mumbai Fire: घाटकोपर परिसरातील आर सिटी मॉलजवळील इमारतीच्या 15 व्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. यामध्ये आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बीएमसीने याबाबत माहिती दिली आहे.

Fire (PC - File Image)

घाटकोपर परिसरातील आर सिटी मॉलजवळील 28 मजली इमारतीच्या 15 व्या मजल्यावरील खोलीत आग लागल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. यामध्ये आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बीएमसीने याबाबत माहिती दिली आहे. काल मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयाजवळील एका उंच इमारतीला आग लागल्याची माहिती मिळाली होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement