Mumbai Fire: सांताक्रुझ मधील LIC Office इमारतीला आग; 8 फायर टेंडर्स घटनास्थळी

सांताक्रुझ मधील LIC office इमारतीला आग लागल्याचं वृत्त समोर आले आहे

सांताक्रुझ मधील LIC office  इमारतीला आग लागल्याचं वृत्त समोर आले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 8 फायर टेंडर्स घटनास्थळी दाखल झाले आहेत.अद्याप कोणीही जखमी असल्याचं वृत्त नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. Salary Saving Scheme section या दुसर्‍या मजल्यावर आग लागली आहे. या आगीत फर्निचर,फाईल रेकॉर्ड्स, संगणक आले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement