Mumbai Fire: कुर्ला परिसरात LBS मार्गावर गोदाम आणि झोपड्यांना आग; अद्याप जीवितहानीचं वृत्त नाही

मुंबई मध्ये कुर्ला परिसरात LBS मार्गावर गोदाम आणि झोपड्यांना आग लागली आहे.

Fire | Images for symbolic purposes only । (Photo Credits: Pixabay)

मुंबई मध्ये कुर्ला परिसरात LBS मार्गावर गोदाम आणि झोपड्यांना आग लागली आहे. या आगीमध्ये अद्याप कोणत्याही जीवितहानीचं वृत्त आलेले नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 4 फायर टेंडर्स रवाना करण्यात आले आहेत. आज कुर्ला परिसरामध्ये लागलेली ही दुसरी आगीची घटना आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement