मुंबई मध्ये कुर्ला परिसरात आज एका टोलेजंग इमारतीमध्ये लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान अडकलेल्या काही रहिवासांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या रहिवाशांना इमारतीच्या टेरेस वर नेण्यात आलं आहे. कूर्ला पश्चिमेतील HDIL Residential complex जवळ ही आग लागली होती. नक्की वाचा: Solapur Fire: अक्कलकोट रोड MIDC मधील रबर फॅक्टरीला आग; अग्निशमन दलाच्या 25 गाड्या घटनास्थळी .
पहा ट्वीट
Mumbai | One person died in a fire in a multi-storey residential building in Kurla West today. Stranded persons were rescued and moved to the terrace of the building.
— ANI (@ANI) February 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)