दामू नगर भागात चोर असल्याच्या संशयावरून काही लोकांनी मारहाण केलेल्या आणि नंतर 15 जानेवारीला मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अतिरिक्त आयुक्त कार्यालयाबाहेर निदर्शने केली, अशी माहिती मुंबई पोलीसांनी दिली आहे. मारहाणीची घटना 13 जानेवारीला घडली होती.
Mumbai | Family members of a man, who was allegedly beaten by some people on suspicion of being a thief in Damu Nagar area on Jan 13 & later succumbed to injuries on Jan 15 protested outside Addt'l Commissioner's office demanding strict action against accused y'day: Mumbai Police pic.twitter.com/xNx5PLmetI
— ANI (@ANI) January 24, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)