Iqbal Kaskar Arrested: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याला इडीकडून अटक
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकरला अटक केली आहे. त्याला न्यायालयालयासमोर हजर करता न्यायालयाने 7 दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकरला अटक केली आहे. त्याला न्यायालयालयासमोर हजर करता न्यायालयाने 7 दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)