Savarkar Gaurav Yatra: दादर च्या सावरकर सदन ते शिवाजी पार्क स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकापर्यंत निघाली 'सावरकर गौरव यात्रा'

आमदार सदा सरवणकर, आशिष शेलार यांनी मुंबई मधील या सावरकर गौरव यात्रेमध्ये सहभाग घेतला होता.

Dadar Savarkar Yatra | Twitter

दादर च्या सावरकर सदन ते शिवाजी पार्क स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकापर्यंत आज (2 एप्रिल) 'सावरकर गौरव यात्रा' काढण्यात आली होती. भाजपा-शिवसेना पक्षाकडून ही यात्रा काढण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्रभर त्याचे आयोजन केले आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबतची घोषणा केली होती.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)