Mumbai Shocker: धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग, मुंबईच्या ग्रँड रोड येथील घटना

पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीनंतर आरोपीचा शोध सुरु केला असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असं आश्वासन दिलं आहे.

Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

मुंबई लोकलमध्ये (Mumbai Local) पुन्हा एकदा विनयभंगाची घटना समोर आली आहे. पश्चिम रेल्वेवरील ग्रँडरोड स्थानकावर (Grant Road Station) धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 28 जून रोजी ही घटना घडली असून याप्रकरणी आता मुंबई सेंट्रल पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीनंतर आरोपीचा शोध सुरु केला असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असं आश्वासन दिलं आहे.

पाहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement