Param Bir Singh: परमबीर सिंग यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यासाठी मुंबई( Mumbai) गुन्हे शाखेने एस्प्लानेड न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यासाठी मुंबई( Mumbai) गुन्हे शाखेने एस्प्लानेड न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याच्याविरुद्ध खंडणीच्या गुन्ह्यात तो सापडत नाही आणि गुन्हे शाखा त्याचा शोध घेत आहे. 29 ऑक्टोबर रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे असे गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी सांगितले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement