जास्तीत जास्त नागरिकांना लसीची दुसरी मात्रा देण्याच्या उद्देशाने, बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे खालील यादीतील लसीकरण केंद्रांची वेळ रात्री 10 वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे.
Tweet:
जास्तीत जास्त नागरिकांना लसीची दुसरी मात्रा देण्याच्या उद्देशाने, बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे खालील यादीतील लसीकरण केंद्रांची वेळ रात्री १० वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे.#MyBMCVaccinationUpdate https://t.co/sjIRtkZ5vD pic.twitter.com/pCqe4x40yF
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) December 16, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)