मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. कारण दिवसागणिक कोरोनाच्या रुग्णांचा आकडा कमी होत चालला आहे. अशातच आता गेल्या 24 तासात मुंबईत फक्त 80 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 118 जणांना डिस्चार्ज दिला गेला आहे. त्यामुळे रिकव्हरी रेट हा 98 टक्के असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.
Tweet:
3rd March, 6:00pm
Positive Pts. (24 hrs) - 80
Discharged Pts. (24 hrs) - 118
Total Recovered Pts. - 10,36,507
Overall Recovery Rate - 98%
Total Active Pts. - 650
Doubling Rate -5441 Days
Growth Rate (24Feb - 2 March)- 0.01%#NaToCorona
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 3, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)