Mumbai COVID19 Cases Update: मुंबईकरांसाठी दिलासदायक बातमी! फक्त 202 नवे पॉझिटिव्ह रुग्ण तर एकाचा बळी

मुंबईकरांसाठी कोरोनासंदर्भात दिलासादायक बातमी आहे. कारण शहरात कोरोनाचे फक्त 202 रुग्ण आढळले असून फक्त एकाचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मुंबईकरांसाठी कोरोनासंदर्भात दिलासादायक बातमी आहे. कारण शहरात कोरोनाचे फक्त 202 रुग्ण आढळले असून फक्त एकाचा मृत्यू झाला आहे. सध्या अॅक्टिव्ह रुग्ण हे 1780 असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement