मुंबईत कोरोनाचे आणखी 466 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 806 जणांना डिस्चार्ज दिल्याची माहिती BMC कडून देण्यात आली आहे.
Tweet:
17th July, 6:00pm
Positive Pts. (24 hrs) - 466
Discharged Pts. (24 hrs) - 806
Total Recovered Pts. - 7,06,040
Overall Recovery Rate - 97%
Total Active Pts. - 6618
Doubling Rate - 993 Days
Growth Rate ( 10th July - 16th July) - 0.07%#NaToCorona
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 17, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)