Mumbai COVID19 Cases Update: मुंबईत कोरोनाचे आणखी 441 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 3 जणांचा बळी गेला आहे.
Tweet:
Mumbai reported 441 new #COVID19 cases, 205 discharges and 3 deaths in the last 24 hours.
Active cases 3418
A total of 47 buildings have been sealed so far in Mumbai, including 15 buildings in the last 24 hours. pic.twitter.com/1EoXLnkG8d
— ANI (@ANI) September 2, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)