मुंबईत कोरोनाचे आणखी 283 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 279 जणांना डिस्चार्ज दिला गेला आहे.
Tweet:
१८ ऑगस्त, संध्या. ६:०० वाजता
२४ तासात बाधित रुग्ण - २८३
२४ तासात बरे झालेले रुग्ण - २९७
बरे झालेले एकूण रुग्ण - ७१८९५५
बरे झालेल्या रुग्णांचा दर - ९७%
एकूण सक्रिय रुग्ण- २६८६
दुप्पटीचा दर- २०५७ दिवस
कोविड वाढीचा दर (११ ऑगस्त ते १७ ऑगस्त)-०.०४%#NaToCorona
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 18, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)