Mumbai Covid-19 Vaccination: मुंबईमध्ये उद्या होळीनिमित्त शासकीय आणि महानगरपालिका संचालित केंद्रांवर लसीकरण होणार नाही- BMC
19 मार्च, शनिवारपासून लसीकरण पुन्हा सुरू होईल
मुंबईमध्ये होळीनिमित्त उद्या, 18 मार्च रोजी शासकीय आणि महानगरपालिका संचालित लसीकरण केंद्रांवर कोविड-19 लसीकरण होणार नाही. 19 मार्च, शनिवारपासून लसीकरण पुन्हा सुरू होईल, असे बीएमसीने सांगितले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Lake Water Level: मुंबईमध्ये लवकरच पाणीकपात जाहीर होणार? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील साठा 30.24% पर्यंत घसरला, उच्च तापमानामुळे जलद बाष्पीभवन ही प्रमुख चिंता
Byculla Zoo Welcomes Blackbucks: भायकळा प्राणीसंग्रहालयात काळवीट दर्शन; पर्यटकांना पर्वणी
BMC To Hire Full-Time Professors: बीएमसी KEM, Sion, Nair आणि Cooper हॉस्पिटलमध्ये करणार 700 हून अधिक पूर्णवेळ प्राध्यापकांची भरती; कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढण्यासाठी मोठा निर्णय
Mumbai Wate Lake Evaporation: मुंबईच्या घशाला कोरड? उन्हाचा ताप, बाष्पीभवन वाढले; पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील जलसाठा घटला
Advertisement
Advertisement
Advertisement