मुंबईमध्ये होळीनिमित्त उद्या, 18 मार्च रोजी शासकीय आणि महानगरपालिका संचालित लसीकरण केंद्रांवर कोविड-19 लसीकरण होणार नाही. 19 मार्च, शनिवारपासून लसीकरण पुन्हा सुरू होईल, असे बीएमसीने सांगितले आहे.
मुंबईतील सर्व शासकीय व महानगरपलिका केंद्रांवर उद्या शुक्रवार दि.१८ मार्च २०२२ रोजी कोविड लसीकरण बंद राहणार आहे.
शनिवार, दि.१९ मार्च २०२२ पासून लसीकरण मोहीम पूर्ववत होईल.#MyBMCVaccinationUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 17, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)