Mumbai: शाळेच्या वेळी अजान वाजिवल्याबद्दल मुबई पोलिसांमध्ये तक्रार
सकाळची शाळा सुरु असताना नमाजाच्या वेळी अजान वाजविल्याचा आरोप करत मुंबईतील कांदिवली पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली आहे. ही तक्रार स्वीकारली असून सदर घटनेबाबत चौकशी सुरु असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.
सकाळची शाळा सुरु असताना नमाजाच्या वेळी अजान वाजविल्याचा आरोप करत मुंबईतील कांदिवली पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली आहे. ही तक्रार स्वीकारली असून सदर घटनेबाबत चौकशी सुरु असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. या प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी केली जाईल.त्यानुसार आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती डीसीपी अजयकुमार बन्सल यांनी दिली आहे.
ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Advertisement
Advertisement
Advertisement