Mumbai: 6 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी डिलिव्हरी बॉयला अटक

मुंबईमधील 6 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी चारकोप पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला अटक केली असून न्यायालयाने त्याला 9 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मुंबई मधील चारकोप भागातील 6 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला अटक केली आहे. या प्रकरणी आयपीसी 376 आणि POSCO अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्याला 9 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पहा ट्विट:

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Advertisement
Share Now
Advertisement