एनसीपी नेते Nawab Malik यांचा लेक Faraz Malik विरुद्ध कुर्ला पोलिस स्थानकात व्हिसा अ‍ॅप्लिकेशन साठी बनावट कागदपत्र सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

फराजची दुसरी पत्नी फ्रान्सची निवासी आहे. तिच्यासाठीच्या व्हिसाकरिता खोटी कागदपत्र वापरल्याचा दावा आहे.

Malik | PTI

एनसीपी नेते Nawab Malik यांचा लेक Faraz Malik विरुद्ध कुर्ला पोलिस स्थानकात व्हिसा अ‍ॅप्लिकेशन साठी बनावट कागदपत्र सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी मंत्री नवाब मलिक देखील सध्या तुरूंगामध्ये आहेत. फराजची दुसरी पत्नी फ्रान्सची निवासी आहे. तिच्यासाठीच्या व्हिसाकरिता खोटी कागदपत्र वापरल्याचा दावा आहे.

पहा ट्वीट

मोहित कंबोज ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement