मुंबई: पोलिस कॉन्स्टेबल कडून महिला पोलिस ऑफिसरला WhatsApp वर त्रास देत असल्याच्या, Stalking करत असल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
या प्रकरणामध्ये आयटी अॅक्ट आणि आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई मध्ये एका पोलिस कॉन्स्टेबल कडून महिला पोलिस ऑफिसरला WhatsApp वर त्रास देत असल्याच्या, stalking करत असल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी अद्याप पोलिस कॉन्स्टेबलला अटक झाली नसून अधिक तपास सुरू आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Baner Sex Racket: बाणेर परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; पुणे पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश
Advertisement
Advertisement