आज मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात नोंदणीशिवाय लस घेण्यासाठी केंद्रांवर गर्दी केली होती. लसीसाठी अनेकजण वैद्यकीय कर्मचार्यांवर दबाव आणताना दिसून आले. आता महानगरपालिकेने नागरिकांना प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. लवकरच प्रत्येकाला लस मिळेल त्यामुळे केंद्रांवर गर्दी करू नका असे बीएमसीने सांगितले आहे. लवकरच बीएमसी लसीकरण केंद्रांची संख्या वाढवणार आहे.
Dear Mumbaikars. A lot of people visited the centres without apointament today. Our biggest concern is that it’s a loss of time & energy for you.
Soon, with additional stocks, we will increase the number of centres too enabling more & more Mumbaikars to get #vaccinated https://t.co/mHHKrvJWyv
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 2, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)