मुंबईत वांद्रे कुर्ला संकुल परिसरात असलेल्या BKC Vaccination Centre मध्ये आज पुन्हा थांबले कोविड 19 लसीकरण थांबले आहे. डीनने दिलेल्या माहितीनुसार 350-400 कोविशिल्डचे डोस देण्यात आले आहेत. आणि सुमारे 2000 कोवॅक्सिन दुसर्या डोस साठी राखीव आहेत.
We have received information that we will get the Covishield doses by this evening. If that happens, we will begin vaccination tomorrow. We realised last night about the shortage of Covishield doses: Rajesh Dere, Dean of BKC jumbo vaccination centre pic.twitter.com/djKvqHsqoz
— ANI (@ANI) April 20, 2021
पोलिसांकडून माहिती
#WATCH | Mumbai Police make announcement for the general public, outside BKC jumbo vaccination centre. pic.twitter.com/ExEAnDXJMe
— ANI (@ANI) April 20, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)