Mumbai BEST Bus Traffic Update: सायन, गांधी मार्केट भागातून जाणार्या 'या' बेस्ट बसच्या मार्गात बदल
मुंबई मध्ये आज सलग दुसर्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे काही सखल भागात पाणी साचल्याने वाहतूकीचा वेग मंदावला आहे.
मुंबई मध्ये आज सलग दुसर्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे काही सखल भागात पाणी साचल्याने वाहतूकीचा वेग मंदावला आहे. मुंबईत सायन, गांधी मार्केट भागातून जाणार्या वाहनांसाठी काही पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या भागातून जाणार्या बेस्ट बस देखील इतर मार्गांवरून वळवल्या आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)