Sujata Patil Suspended: सहायक पोलीस आयुक्त सुजाता पाटील सेवेतून निलंबित; लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली अटक

Mumbai: सहायक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: PTI)

Mumbai: सहायक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तक्रारदाराकडून 40,000 रुपयांची लाच घेऊन आणखी 1 लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement