मुंबई: निलंबित IPS Officer Saurabh Tripathi यांच्याविरोधात खंडणीचे आणखी एक प्रकरण आले समोर
मुंबईमध्ये निलंबित IPS Officer Saurabh Tripathi यांच्याविरोधात खंडणीचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे
मुंबईमध्ये निलंबित IPS Officer Saurabh Tripathi यांच्याविरोधात खंडणीचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. हे प्रकरण मुंबईतील मलबार हिल भागातील एका व्यावसायिकाकडून 55 लाख रुपयांच्या खंडणीशी संबंधित आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
हृदयद्रावक! लेक IAS झाल्याचा आनंद साजरा करताना वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Maharashtra Board HSC Result Date 2025: बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता शिगेला; mahresult.nic.in वर असा पहा ऑनलाईन निकाल
India Bans Shoaib Akhtar’s ‘100mph’ YouTube Channel: भारतात शोएब अख्तरच्या '100mph' युट्यूब चॅनेलवर बंदी; पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने उचलेले मोठे पाऊल
Indian Army Donation Alert: भारतीय लष्करासाठी देणगीबाबत फसवे संदेश; संरक्षण मंत्रालयाकडून कारवाईचा इशारा
Advertisement
Advertisement
Advertisement