Mumbai Airport Customs: मुंबई विमानतळ सीमाशुल्क विभागाने पकडले 4.75 कोटी रुपयांचे सुमारे 9.5 किलो सोने, दोघांना अटक
मुंबई विमानतळ सीमाशुल्क विभागाने वेगवेगळ्या आठ प्रकरणांमध्ये सुमारे 9.5 किलो सोने जप्त केले आहे. ज्याची बाजारातील किंमत 4.75 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई विमानतळ सीमाशुल्क विभागाने वेगवेगळ्या आठ प्रकरणांमध्ये सुमारे 9.5 किलो सोने जप्त केले आहे. ज्याची बाजारातील किंमत 4.75 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, अशाच प्रकारे तस्करीचे 2.99 कोटी रुपयांचे 6000 ग्रॅम सोने घेऊन दुबईहून आलेल्या दोन अझरबैजान नागरिकांना अटक करण्यात आली असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाने दिली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement