Mumbai Airport Customs: मुंबई विमानतळ कस्टम्सने जप्त केले 16.8 कोटी रुपयांचे 2.4 किलो हेरॉईन; (Watch Video)
मुंबई विमानतळ कस्टम्सने मोठी कारवाई करत एका विदेशी नागरिकाकडून तब्बल ले 16.8 कोटी रुपयांचे 2.4 किलो हेरॉईन जप्त केले आहे. हा विदेशी नागरिक हवाई प्रवास करत युगांडा येथून आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याने सोबतच्या एका खोक्याच्या अवरणात ड्रग्ज (हेरॉईन) लपवले होते. प्रवाशाला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. विमानतळ कस्टमने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली.
ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement