Mumbai Crime: मुंबई विमानतळावरुन 13 कोटीचे कोकेन जप्त, विदेशी नागरिकाला अटक
या प्रकरणी एका विदेशी प्रवाशाला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे कस्टमने सांगितले.
मुंबई विमानतळावर कस्टम्सने एका विदेशी नागरिकाकडून 12.98 कोटी रुपये किमतीचे सुमारे 1.3 किलो कोकेन जप्त केले आहे. हा प्रतिबंध ड्रग्ज या व्यक्तीने बॅगच्या पोकळीत लपविला होता. या प्रकरणी एका विदेशी प्रवाशाला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे कस्टमने सांगितले.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement