Mumbai Airport Customs Video: पुस्तकांच्या पानांतून नोटांचा पाऊस, सोन्याची बिस्किटे; पाहा व्हिडिओ

मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने दोन विदेशी नागरिकांना अटक केली. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये त्यांना अटक झाली आहे. एका प्रकरणात विदेशी चलन तर दुसऱ्या प्रकरणात सोने तस्करीत अटक झाली आहे. एका नागरिकाने चक्क पुस्तकांमधून मोठ्या प्रमाणावर विदेशी चलन लपवले होते. या चलनाची किंमत तब्बल 90,000 USD इतकी होती. तर एकाकडून तब्बल 2.5 किलो सोने जप्त करण्यात आले.

Mumbai Airport | (Photo Credit - Twitter/ANI)

मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने दोन विदेशी नागरिकांना अटक केली. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये त्यांना अटक झाली आहे. एका प्रकरणात विदेशी चलन तर दुसऱ्या प्रकरणात सोने तस्करीत अटक झाली आहे. एका नागरिकाने चक्क पुस्तकांमधून मोठ्या प्रमाणावर विदेशी चलन लपवले होते. या चलनाची किंमत तब्बल 90,000 USD इतकी होती. तर एकाकडून तब्बल 2.5 किलो सोने जप्त करण्यात आले.

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement