Action Against Auto, Taxi Drivers: मुंबई मध्ये भाडे नाकारणाऱ्या रिक्षा व टॅक्सी चालकांविरुद्ध कारवाई करण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षकांना आदेश

मुंबई मध्ये भाडे नाकारणाऱ्या रिक्षा व टॅक्सी चालकांविरुद्ध कारवाई करण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षकांना आदेश देण्यात आले आहेत.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

मुंबई मध्ये भाडे नाकारणाऱ्या रिक्षा व टॅक्सी चालकांविरुद्ध कारवाई करण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षकांना आदेश देण्यात आले आहेत. लांब पल्ल्यांच्या भाड्यासाठी अनेकदा नजिकची भाडी नाकारल्याने नागरिक त्रस्त असतात. त्यांचा हा त्रास कमी करण्यासाठी मुंबई ट्राफिक विभाग आता सज्ज झाला आहे. मुजोर रिक्षा, टॅक्सी चालकांविरूद्ध मो.वा.का. 178 (3),1988 अंतर्गत कारवाई होणार आहे. नक्की वाचा: मुंबई मध्ये टॅक्सी चालकाने भाडं नाकरालं तर थेट फोन वर मदतीला येणार Tardeo RTO ची स्पेशल टीम 

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement