Mumbai: साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणात सुमारे 350 पानांचे आरोपपत्र दाखल- Mumbai Police
मुंबईच्या साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणात सुमारे 350 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले
मुंबईच्या साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणात सुमारे 350 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली आहे. 10 सप्टेंबर रोजी साकीनाका परिसरात एका 30 वर्षीय महिलेवर कथित बलात्कार केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती. पीडितेचा नंतर मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Advertisement
Advertisement
Advertisement