Mumbai: अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये सहभागी असलेल्या नायजेरियन नागरिकाला NCB कडून अटक

मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये सहभागी असलेल्या एका नायजेरियन नागरिकाला अटक केली

Mumbai: अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये सहभागी असलेल्या नायजेरियन नागरिकाला NCB कडून अटक
Represerntational Image (Photo credits: stevepb/Pixabay)

मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये सहभागी असलेल्या एका नायजेरियन नागरिकाला अटक केली. नाला सोपारा आणि लगतच्या भागात ड्रग्सची तस्करी करण्यासाठी तो कॉल सेंटर मॉड्यूल वापरत होता. हे ड्रग सिंडिकेट नायजेरिया येथून ऑपरेट केले गेले होते. एनसीबीने याबाबत माहिती दिली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 14, 2021 09:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).