ओशिवरा पोलीस स्थानकाच्या परिसरातून 6 वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपीच्या विरोधात पोक्सो अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती दिली गेली आहे.
Tweet:
Maharashtra: A man arrested for allegedly raping a 6-year-old girl in Oshiwara Police Station area of Mumbai, on 29th April. Case registered under POCSO Act, further investigation is underway.
— ANI (@ANI) May 1, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)