Mumbai: फिल्मसिटी गोरेगावमध्ये टीव्ही मालिकेच्या सेटवर बिबट्या (Watch Video)
मुंबईमध्ये गोरेगाव आणि आरे कॉलनी परिसरात बिबट्यांचे दर्शन होणे तसे नवे नाही. माणसाने वन्य प्राण्यांच्या अदिवासात अतिक्रमण केल्याने हे घडत असल्याचा वन्यप्राण्यांचा दावा. मुंबई यथील फिल्म सिटी गोरेराव येथील असाच एक व्हिडओ पुढे आला आहे. या व्हिडिओमध्ये एक बिबट्या टीव्ही मालिकेचे चित्रीककरण करणाऱ्या एका सेटवर घुसला.
मुंबईमध्ये गोरेगाव आणि आरे कॉलनी परिसरात बिबट्यांचे दर्शन होणे तसे नवे नाही. माणसाने वन्य प्राण्यांच्या अदिवासात अतिक्रमण केल्याने हे घडत असल्याचा वन्यप्राण्यांचा दावा. मुंबई यथील फिल्म सिटी गोरेराव येथील असाच एक व्हिडओ पुढे आला आहे. या व्हिडिओमध्ये एक बिबट्या टीव्ही मालिकेचे चित्रीककरण करणाऱ्या एका सेटवर घुसला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. ऑल इंडिया सिने वर्कर्स एसोसिएशनच्या हवाल्याने वृत्तसंस्था एएनआयने हा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)