Delhi-Mumbai Flight मध्ये अभिनेत्रीचा विनयभंग, गाझियाबादच्या उद्योगपतीस अटक
गाझियाबद येथील एका व्यवसायिकाला अटक करण्यात आली आहे. दिल्ली मुंबई विमान प्रवसादारम्यान एका अभिनेत्रीचा विनयंभंग केल्याचा आरोप या व्यवसायिकावर आहे. सहार पोलीस स्टेशनने याबाबत माहिती दिली आहे. व्यवसायिक आणि संबंधित अभिनेत्री यांची नावे समजू शकली नाहीत.
गाझियाबद येथील एका उद्योगपतीस अटक करण्यात आली आहे. दिल्ली मुंबई विमान प्रवसादारम्यान एका अभिनेत्रीचा विनयंभंग केल्याचा आरोप या व्यवसायिकावर आहे. सहार पोलीस स्टेशनने याबाबत माहिती दिली आहे. उद्योगपती आणि संबंधित अभिनेत्री यांची नावे समजू शकली नाहीत.
व्यवसायिकाला अटक
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement