Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh यांच्या जुहू मधील घराच्या दारावर ते 'फरार' असल्याची कोर्टाची ऑर्डर

माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या जुहू मधील घराच्या दारावर ते 'फरार' असल्याची कोर्टाची ऑर्डर चिटकवण्यात आली आहे.

Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh यांच्या जुहू मधील घराच्या दारावर ते 'फरार' असल्याची कोर्टाची ऑर्डर
Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh Home Juhu | PC: Twitter/ANI

Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh यांच्या जुहू मधील घराच्या दारावर ते 'फरार' असल्याची कोर्टाची ऑर्डर चिटकवण्यात आली आहे.  नुकताच त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अटकेपासून दिलासा मिळाला आहे. त्यांनी वकिलामार्फत आपण भारतातच असल्याचे आणि पळून जाण्याचा/ फरार होण्याचा कोणत्याही विचार नसल्याचं म्हटलं आहे.

ANI Tweet

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 23, 2021 02:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).