Mumbai: 4 महिन्याच्या बाळाला योग्य वेळी उपचार न मिळाल्याने मृत्यू, नायर रुग्णालयातील 2 डॉक्टरांसह एका परिचारिकेचे निलंबन

त्यांच्या या वागणूकीमुळे एका 4 महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला आहे.

Baby (Photo Credits; Pixabay) (Representational image Only)

मुंबईतील नायर रुग्णालयातील 2 डॉक्टर आणि एका परिचारिकेने कथित रुपात वैद्यकिय निष्काळजीपणा केल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांच्या या वागणूकीमुळे एका 4 महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी एक कमिटी तयार करण्यात आली असून ती याचा तपास करणार आहे. त्याचसोबत दोषींवर कारवाई केली जाईल असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले आहे.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)