मुंबई: JJ Hospitalच्या आवरात Metron Building च्या छताचा भाग कोसळला; 60 वर्षीय मजूराचा मृत्यू
कॉन्ट्रॅक्टर विरूद्ध जेजे मार्ग पोलिस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
मुंबई मध्ये JJ Hospital च्या आवरात Metron Building च्या छताचा भाग कोसळला आहे. यामध्ये 60 वर्षीय मजूराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 2 मजूर जखमी आहेत. दरम्यान कॉन्ट्रॅक्टर विरूद्ध जेजे मार्ग पोलिस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement