Mumbai: अॅन्टॉप हिल परिसरात ड्रग्जची विक्री करणाऱ्या 3 जणांना NDPS कायद्याअंतर्गत अटक, 16 कोटींचे Methaqualone जप्त केल्याची गुन्हे शाखेची माहिती

मुंबईतील अँटॉप हिल परिसरात अंमली पदार्थ विक्रीच्या पूर्व माहितीच्या आधारे एनडीपीएस कायद्यांतर्गत 3 ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आली आहे.

Mumbai: अॅन्टॉप हिल परिसरात ड्रग्जची विक्री करणाऱ्या 3 जणांना NDPS कायद्याअंतर्गत अटक, 16 कोटींचे Methaqualone जप्त केल्याची गुन्हे शाखेची माहिती
3 drug peddlers arrested under the NDPS Act (Photo Credits-ANI)

मुंबईतील अँटॉप हिल परिसरात अंमली पदार्थ विक्रीच्या पूर्व माहितीच्या आधारे एनडीपीएस कायद्यांतर्गत 3 ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 16 कोटी रुपयांचा मेथाक्‍लोन जप्त  केल्याची मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने माहिती दिली आहे.

Tweet:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 13, 2022 03:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).